Surprise Me!

देवेंद्रभाऊ तुम्ही गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरलात, सत्ता प्रेमाने तुम्ही धृतराष्ट्र झालात |

2022-11-15 8 Dailymotion

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा काल ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये पोहोचली. महाप्रबोधन यात्रेमध्ये सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.<br /><br />#Thane #SushmaAndhare #JitendraAwhad #NatashaAwhad #EknathShinde #DevendraFadnavis #Mumbra #MumbraPoliceStation #HWNews

Buy Now on CodeCanyon